‘या’ महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही, अजित पवारांनी केली मोठी घोषणा!
Ajit pawar ‘लाडकी बहीण’ योजनेतील महत्त्वाचा बदल; अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केली माहिती, कोणाला लाभ मिळणार नाही? राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजने संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या बदलामुळे योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोण आहेत आणि कोण नाहीत, याबद्दल उत्सुकता … Read more