Desi jugaad viral video एका गृहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून लाईट बिल कमी करण्याचा अनोखा उपाय दाखवला आहे. उन्हाळ्यात पंखा, कूलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने वीज जास्त वापरली जाते आणि लाईट बिल वाढते. मात्र, आता एक साध्या प्लास्टिकची बाटली वापरून तुम्ही तुमच्या लाईट बिलात बचत करू शकता.
एक प्लॅस्टिक बाटली गारेगार हवा देईल जबरदस्त देसी जुगाड Video वायरल
इथे क्लिक करून जुगाड विडिओ पहा
हा उपाय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्लास्टिकच्या बाटलीचा आणि विजेचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका गृहिणीने हे करून दाखवले आहे. कूलर वापरताना प्लास्टिकच्या बाटलीचा योग्य वापर केल्यास वीज वाचवता येते.
एक प्लॅस्टिक बाटली गारेगार हवा देईल जबरदस्त देसी जुगाड Video वायरल
इथे क्लिक करून जुगाड विडिओ पहा
यासाठी सर्वात आधी घरात कूलर सुरू करण्यापूर्वी दोन महत्त्वाची कामे करा. प्रथम पंखा सुरू करून घरातील गरम हवा बाहेर जाऊ द्या आणि मग पंखा बंद करा. दुसरे म्हणजे, जिथे कूलर ठेवणार आहात, तिथील लाईट बंद करा. लाईटमुळे खोलीतील तापमान वाढते आणि कूलरला खोली थंड करायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे वीज जास्त लागते.
आता प्लास्टिकच्या बाटलीचा वापर कसा करायचा ते पाहूया. जेव्हा कूलर बंद असतो, तेव्हा मागील गवताची जाळी सुकते. कूलर सुरू केल्यावर ही जाळी हळूहळू ओली होते आणि मग थंड हवा येते. या प्रक्रियेत जास्त वेळ लागतो आणि वीजही जास्त खर्च होते. त्यामुळे कूलर सुरू करण्यापूर्वी एका प्लास्टिकच्या बाटलीत पाणी घ्या आणि ते पाणी हळूहळू सुकलेल्या गवतावर टाका. गवत ओले झाल्यावर कूलरला थंड हवा देण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि त्यामुळे वीज वाचेल.