नवरदेवाला मित्रानं दिलं जबरदस्त गिफ्ट; पाहून सगळेच झाले अवाक्, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Unique gift to bride and groom लग्नसराई म्हटलं की, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उत्साहाला उधाण येतं. नवरदेवाची मित्र मंडळी तर खास करून मजा-मस्तीच्या मूडमध्ये असतात. लग्नाच्या वातावरणात आनंदी आणि उत्साही माहोल तयार राहावा यासाठी ते काहीतरी मजेदार गोष्टी करत असतात. अनेकदा तर ते नवरीसोबतही हलक्या-फुलक्या गप्पागोष्टी आणि थट्टामस्करी करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

 वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र त्याला आणि नववधूला एक खास भेट देतात. स्टेजवर नववधू आणि वर उभे असताना, नवरदेवाचा एक मित्र त्यांच्या हातात एक गिफ्ट देतो आणि ते लगेच उघडायला सांगतो. जेव्हा ते गिफ्ट उघडतात, तेव्हा आतलं पाहून नववधू लाजते आणि नवरदेव आश्चर्याने थक्क होतो. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की असं काय होतं त्या गिफ्टमध्ये?

 वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

खरं तर, या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या मित्रांनी नवविवाहित जोडप्याला हनीमूनसाठी चक्क विमानाची तिकीटं भेट दिली आहेत. हे तिकीट हैदराबाद ते मालदीव या ठिकाणचे आहे. त्यामुळे आता हे नवं जोडपं लग्नानंतर लगेचच मालदीवला फिरायला जाऊ शकणार आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण कमेंट करत आहेत की, ‘आम्हाला पण असा मित्र हवा!’

Leave a Comment