दारू पिऊन तरुणांनी कार वर केली जीव घेणी स्टंटबाजी व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
Young Men Dance A top Vehicle’s Roof आयुष्य एक अनमोल देणं आहे, कोणतीही खेळण्याची वस्तू नाही. अनेक लोक या मिळालेल्या जीवनाची कदर करत नाहीत आणि निष्काळजीपणे वागतात. ते चुकीच्या मार्गाला लागतात, व्यसनांच्या आहारी जातात आणि केवळ स्वतःचाच नाही, तर इतरांच्या जीवाशीही खेळतात. अनेकदा लोक मद्यपान करून गाडी चालवतात किंवा अतिशय वेगात आणि धोकादायक पद्धतीने गाड्या … Read more