रेशन कार्डधारकांना सरकारतर्फे मिळणार या वस्तू मोफत यादीत तुमचे नाव चेक करा
Ration card yadi राज्यातील अंत्योदय गटातील ‘लाडक्या बहिणीं’ना होळी सणानिमित्त राज्य सरकारने मोफत साड्या देण्याची घोषणा केली होती. तथापि, दिंडोरी आणि पेठ या दोन तालुक्यांतील लाभार्थ्यांना होळी तसेच गुढीपाडवा होऊन एक महिना उलटूनही या साड्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता ही योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. रेशन कार्ड लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे … Read more