रेशन कार्डची KYC करा नाहीतर रेशन होणार कायमचे बंद
KYC of ration card मित्रांनो देशभरातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य मिळावे म्हणून केंद्र सरकारने मोफत अन्नधान्य सुविधा योजना केलेली आहे. यालाच आपण रेशन असे म्हणतो. आपण स्वस्त धान्य दुकानातून रेशन आणतो. यामध्ये गहू तांदूळ डाळी कधी कधी रवा साखर अशा विविध गोष्टीं दिल्या जातात. या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड खूप … Read more