सोन्याच्या दरात झाले मोठे बदल : लोकांनी केली बाजारात गर्दी
Gold price drops भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला तर माहीतच आहे की सोन्याला खूप सारे महत्त्व आहे सोनं हा लोकांच्या जगण्यातील प्रतिष्ठेचा आणि संस्कृतीचा घटक आहे.सोन्याकडे फक्त शोभाई चे दागिने म्हणून पाहिले जात नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आणि अडचणींमध्ये आर्थिक मदत म्हणून सुद्धा पाहिले जाते. 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. सामान्यांसाठी सोने खरेदी … Read more