पीक विम्याचे 1400 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तुम्हाला आले का चेक करा
crop insurance 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने २ हजार ३०८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी १ हजार ४०० कोटी रुपये १४ एप्रिलपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल, असेही विभागाने … Read more