Dance Viral Video सोशल मीडियावर आजकाल विविध प्रकारच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. मनोरंजनापासून ते माहिती आणि धक्कादायक दृश्यांपर्यंत अनेक प्रकारचे व्हिडिओ इथे पाहायला मिळतात. आता तर रील्सचा जमाना आहे! जिथे पाहावं तिथे तरुण पिढी सोशल मीडियासाठी रील्स बनवण्यात व्यस्त दिसते. यातील काही रील्स आणि व्हिडिओ अक्षरशः लोकांच्या मनावर राज्य करतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावरचा नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतो आणि ट्रेंडमध्ये येतो. विशेष म्हणजे, आजच्या तरुणाईमध्ये जुन्या मराठी गाण्यांचीही जोरदार क्रेझ आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
View this post on Instagram
अशाच काही तरुणींचा एका मराठमोळ्या गाण्यावरचा जबरदस्त नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या तोंडून सहज उद्गार निघतो, “क्या बात है!”
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, तरुण मंडळी कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावरही सुंदर डान्स करताना दिसतात. त्यांचे काही डान्स इतके अप्रतिम असतात की बघणाऱ्यांचे पाय आपोआप थिरकायला लागतात. सध्या एका तरुणीच्या नृत्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामधील तिची आकर्षक अदा आणि नृत्याच्या स्टेप्स पाहून सगळेच मोहित झाले आहेत. हा डान्स पाहिल्यावर तुम्हाला गौतमीची आठवणही येणार नाही. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी “शोला हूँ में, बिजली भी हूँ, ना खेल यूँ आग से…” या गाण्यावर नृत्य करत आहेत. त्यांनी पिवळ्या रंगाच्या सुंदर साड्या परिधान केल्या आहेत आणि त्यांचे हावभाव आणि नृत्य पाहून सोशल मीडिया वापरकर्ते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
या तरुणींचा नृत्य व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा डान्स आणि प्रत्येक हावभाव इतका सुंदर आहे की पाहणाऱ्याला त्याची भुरळ पडते. त्यांच्या या मोहक अदांवर नेटकऱ्यांनीही खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या तरुणीच्या नृत्यासोबतच तिच्या आकर्षक दिसण्यानेही लोकांना वेड लावले आहे.