बापरे! धावत्या ट्रेनसमोर महिलेने अचानक घेतली उडी; धक्कादायक VIDEO व्हायरल
Woman suddenly jumped in front of a train राजधानी मुंबईच्या लोकलमध्ये होणारे अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही एक गंभीर समस्या आहे. अनेकदा लोक रेल्वेखाली येऊन आत्महत्या करतात, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ‘जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही’ हे वारंवार सांगितले जात असूनही, अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक धोकादायक स्टंट … Read more