अजितदादांची चेकवर सही, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा या तारखेला मिळणार, यादीत नाव पहा
Ajit pawar ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे सात हाफ्ते मिळाले आहेत, आता फेब्रुवारीचा हाफ्ता कधी … Read more