थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना… थोडक्यात बचावले पर्यटक, पाहा Video
Viral Video अस्वल सहसा शांत स्वभावाची असतात, पण त्यांचा राग कधी उसळी मारेल हे सांगणे कठीण आहे. एकदा का त्यांनी रौद्र रूप धारण केले, की मग काही खरे नसते. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक अस्वल दिसत आहे. कल्पना करा, जर तुम्ही एखाद्या घनदाट जंगलातून जात असाल आणि अचानक तुमच्यावर … Read more